INS-accredited
+91 98306 29298
Saurashtra Samachar has no Wanted classifieds in the archive yet, so these are real Wanted ads published in Lokmat — the wording works the same way.
817 published ads. Showing the 24 most recent.
Saurashtra Samachar has no wanted classifieds in our archive yet, so the ads below were published in Lokmat. The format and wording are what you would book in SS.
LEGAL Advocate Want Advocates for drafting W.P. briefing counsel, legal advisor for land matter encroachment. Send biodata photo.
यश कन्स्ट्रक्शन करिता बॅक ऑफिस साठी महिला व पुरुष क्लार्क पाहिजेत. बी ई व डिप्लोमा सिव्हिल इंजिनीयर (रोड कामांचा दोन वर्षाचा साईट अनुभव आवश्यक), फोर व्हीलर गाडीसाठी ड्रायवर पाहिजेत पत्ता: ए १ सुदीप कॉम्प्लेक्स होटगी रॊड, सोलापूर. संपर्क :
PRIVATE COMPANY – Ballard Estate Accounts cum Administration staff required. Send Resume: /
घर कामासाठी मुलगा पाहिजे साफ सफाई गाड्या साफ करणे इत्यादी आठ तास काम पगार आठ हजार रुपये नाव वय व्हाट्सअप करा
डेस्कटॉप सपोर्ट कॉम्प्युटर आणि N/W टेक्निशियन त्वरित पाहिजे, HCC कॉम्प्लेक्स हॉटेल लोटस जवळ सोलापूर.
कर्वेनगर परिसरात निर्व्यसनी अनुभवी ऑटोमॅटिक गाडी साठी पुण्याची माहिती असलेला ड्राइवर पाहिजे.स्वतःची दुचाकी आवश्यक. वय ५० पेक्षा जास्त नसावे. संपर्क करण्याची वेळ सकाळी १०.३० ते दुपारी ४ मोबाइल नंबर
मेजर सिक्युरिटी सर्विसेस सिक्युरिटी गार्ड भरती चालू 8 तास ड्युटी 8000 पगार बाळीवेस गांधीनाथा शाळा दोननंबर गेटसमोर सोलापुर
अवजड वाहन परवानाधारक (TRANS) ट्रक चालक हवे आहे., वालुज एमआयडीसी स्थानिक प्राधान्य
23 वर्षाच्या वाॅकरने चालणारया युवकास सर्वतोपरी मदतीसाठी सकाळी 9 ते राञी 7 अटेंडंट पाहिजे. पत्ता लाॅ काॅलेज रोड. वय 25 ते 35. स्वतःचे वाहन आवश्यक. संपर्क - /
Need fresh DME as production shift supervisor, salary -15000 whatsapp resume on ( Location - MIDC Satpur )
घरकाम व स्वयंपाकासाठी बंगलोर ला 24 तासाची बाई हवी. वय 40 पेक्षा कमी संपर्क : श्वेता
आवश्यक आहे: स्वयंपाकी / शेफ Cloud Kitchen, सोलापूर येथे अनुभवी स्वयंपाकी / शेफ हवा आहे. चांगला पगार व सुविधा. संपर्क:
बंगलोर ला, घरकाम व स्वयंपाकासाठी 24 तासाची बाई हवी वय 40 पेक्षा कमी. संपर्क : श्वेता
औषधी दुकानासाठी पूर्णवेळ रजिस्टर फार्मासिस्ट पाहिजे. पत्ता मार्केट यार्डच्या पाठीमागे समर्थनगर, मखमलाबाद नाशिक फोन
घरकाम व स्वयंपाकासाठी २४ तासाची बाई हवी वय ३५ पेक्षा कमी ठिकाण: बंगलोर संपर्क श्वेता:
वडकी १० वा मैल, पुणे येथे स्थापित फार्मास्युटिकल डेपोमध्ये अनुभवी स्टोअर हेल्पर पाहिजे. संपर्क
WANTED DESIGN ENGINEERS. A reputed company in Pune, needs Mechanical Design Engineers, freshers as well as with 2-4 years experience in 2D AutoCAD for their plants in Chakan. Preferred residence Chakan, Moshi or Bhosari. Call or send resume at
ऑफिस कामासाठी मराठी, तेलुगु व कन्नड बोलणाऱ्या महिला हव्या. पात्रता: 10वी/12वी पास | पगार: ₹8–12 हजार ?
ड्राइवर पाहिजे, अनुभवी ४ व्हिलरकार साठी गंगापूर नासिक
क्रांती चौकातील भोजनालय मेस किचन /स्वयंपाक कामासाठी बाई/ मावशी व हेल्पर पाहिजे, :-, ( कामाची वेळ:- सकाळी 9 ते 2 संध्या 5 ते 10 )
सिक्यूरिटी गार्ड, सुपरवाइजर सातपुर साठी पाहिजेत. १२ तास ड्यूटी चांगला पगार. मो.
फॅक्टरी कामासाठी माणसे पाहिजेत. अर्जासह समक्ष भेटावे. तिरुपती कंडक्टर्स प्रा. लि. शिरसोली रोड, देवकर कॉलेज समोर, जळगाव.
वेरिफिकेशन काम करण्या करिता पिंपरी चिंचवड, चाकण, खेड, नारायणगाव, तळेगाव व इतर ठिकाणी मुले हवीत. दुचाकी आवश्यक. संपर्क: ९९२१६७६६२०, ८३७९९१२६६०.
जुने चावीचे व ऑटोमॅटिक हातातले घड्याळ रिपेअर / सर्विस करून देण्याकरिता माणूस हवे, सर्विस करिता घड्याळ घरी देण्यात येतील, आम्ही जुने चावीचे व ऑटोमॅटिक घड्याळ देखील विकत घेतो संपर्क
Use the published ads as a template — compose online, preview, pay. Published in the next edition.
Compose Recruitment adUse the published ads as a template — compose online, preview, pay. Published in the next edition.
Compose Recruitment ad